ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निर्मला गावंड यांचे दु;खद निधन

February 3, 202214:00 PM 34 0 0

उरण :  तालुक्यातील आवरे गावाचे शे.का.प.चे जेष्ठ कार्यकर्ते श्री.नामदेव गावंड यांच्या पत्नी कै.सौ.निर्मला नामदेव गावंड यांचे दिनांक२६:०१:२०२२ रोजी वयाच्या 63 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती ,तीन मुल ,दोन मुली असा मोठा परिवार आहे .
निर्मला गावंड ह्या अतिशय मनमिलाऊ,प्रेमल असा त्यांचा स्वभाव होता.त्यांच्या निधनाने संपूर्ण गांव शोकाकुल झाला आहे. निर्मला गावंड यांचे उत्तरकार्य मु पो आवरे ता उरण येथे रविवार (दि. ६ ) फेब्रुवारी रोजी होणार आहे.
त्यानिमित्ताने झी टॉकीज फेम सुप्रसिध्द ह.भ.प.सौ.संजीवनीताई गडाख-(नाशिक-मनमाड)यांचे सुश्राव्य कीर्तनरूपी श्रद्धांजली सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *