नांदेड (प्रतिनिधी-रूचिरा बेटकर) : दिनांक 28/10/2021-…. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र आणि टिंकल हेल्थ फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे
या वृक्षारोपणाचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्याचे आई जी निसार तांबोळी सर यांच्या हस्ते पार पडला वयाचे 58 वर्षे झाल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संकल्पना राबवीत असल्याची माहिती फारूक सर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली व यापूर्वीदेखील या संस्थेने नांदेड शहरातील शोभी करण करण्यासाठी असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.अशी माहिती ट्विंकल हेल्थ फाउंडेशनच्या फारूक सर यांनी नांदेड च्या हिरकणीला दिली आहे.
Leave a Reply