ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पागंरखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुमनबाई माळी उपसरपंच पदी सुदाम लांडे यांची बिनविरोध निवड

February 12, 202114:04 PM 61 0 0

अंबड तालुक्यातील पागंरखेडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची आज निवडणूक पार पडली.सरपंच म्हणून जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या सौ.सुमनबाई माळी व उपसरपंच म्हणून सुदाम लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून ए. ए.चव्हाण यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक एन. एल. सोळंके तलाठी डी. सी. गायकवाड यांनी सहकार्य केले सरपंच उपसरपंच निवडी नंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी बाबासाहेब धुपे.गोपीनाथ कोल्हे,घनश्याम कोल्हे,सखाराम माळी,श्रीराम कान्हे, भानुदास लांडे,वैजनाथ लांडगे, देविदास माळी,रखमाजी कान्हे,हरीभाऊ कोल्हे,सखाराम लांडगे ,संजय तारगे,शरद कान्हे,नामदेव कोल्हे,राजु धुपे,मनोहर मिरकड,दत्ता कोल्हे,किशोर लांडे,ज्ञानेश्वर कोल्हे,बडुं धुपे,अशोक ठुले,भरत कान्हे,यासह आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *