ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोतीतलावातील निरोजीत तथागत भगवान गौतम बौध्द स्मारक नामफलकाचे अनावरण

December 19, 202112:06 PM 63 0 0

जालना/प्रतिनिधी : जालना शहरातील मोतीतलाव रेथील निरोजित तथागत भगवान गौतम बौध्द स्मारक नामफलकाचे अनावर 18 डिसेंबर रोजी जिल्हाध्रक्ष हरिष रत्नपारखे रांच्रा हस्ते करण्रात आले.

बसपाचे जालना शहराध्यक्ष शेख इखलासभाई यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी जालना रांना निवेदन देण्रात आले होते. त्रात मोती तलाव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी नसता 18 डिसेंबर रोजी नामफलकाचे अनावरण करण्यात येईल असा इशारा दिला.जालना जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने 18 डिसेंबर रोजी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. 15 दिवसांमध्ये मोती तलावात येथे मूर्तीची स्थापना करण्यात आली नसता मुख्राधिकारी नगर परिषद जालना रांना घेराव असा इशारा यावेळी देण्रात आला. रावेळी बसपा जिल्हाध्यक्ष हरिष रत्नपारखे, शहराध्यक्ष शेख इखलास, शहर उपध्यक्ष गौतम वानखेडे ,जी एस गाडेकर ,खमरोद्दीन अनसारी ,कय्युम सय्यद ,सलमान पठाण, सचिन लाखे , अरबाज शेख ,बबलु पठान , सतीष पटेकर, अजहर शेख , शुभम खंदारे आदि होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *