ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कन्हैया नगर येथे वंचितच्या शाखा नामफलकाचे अनावरण

October 6, 202115:04 PM 35 0 0

जालना: शहरातील कन्हैयानगर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे स्थापना व नामफलकाचे अनावरण करण्यात आले

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु खरात ज्ञानेश्वर जाधव, विजय लहाने, प्रशांत कसबे , विजय लहाने, विनोद दांडगे, शिवाजी दाभाडे, रामदास दाभाडे, सुनील मगरे,गौतम मस्के आमीन शेख ,अमोल लोखंडे, अमोल कस्तुरे, गौतम वाघमारे , यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *