ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एस.टी .महामंडळाचे राज्य शासनात विलीकरण करण्याच्या मागणी साठी उरण कर्मचाऱ्यांचा लढा आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा

November 10, 202116:45 PM 38 0 0

उरण ( संगिता पवार ) एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या मागणीसाठी रा .प .कर्मचारी उरण आगार ( मुंबई विभाग ) कर्मचार्यांनी गुरुवार ( दि. ४ ) नोव्हेंबर २०२१ पासून उरण आगार समोर लढा उभारण्यात आला आहे .ता लढ्यात सुमारे ५७ ते ६० कर्मचारी सहभागी झाले आहेत .

उरणचे आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या ,कोणत्याही प्रकारचा प्रवाशांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या . उरण आगार प्रमुख सोबत चर्चा केली आहे . आपण तुम्हाला मदत करू असे सांगून पाठिंबा दर्शविला.
या वेळी आमदार महेश बालदी ,उरण तालुका भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर भाजपा ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर ,हितेश शाह ,उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,माजी नगरसेवक राजेश कोळी ,व कर्मचारी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *