ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण – द्रोणागिरी येथून महिला बेपता

October 1, 202113:41 PM 43 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड फुंडे गावं येथील शोभा आनंद पटेल वय वर्षे ४५ हि महिला १७ सप्टेंबर २१ पासून बेपत्ता झाली आहे .


शोभा आनंद पटेल हि महिला १७ सप्टेंबर रोजी आपल्या घरातून मी बाहेर फिरून येते असे सांगून गेली टी परत घरी आली नाही .रंग सावळा ,.उंची ४ फुट ८ इंच ,मध्यम बांधा ,केस काळे ,व लांब ,अंगात काळ्या रंगाचा कुडता ,कुडत्यावर काळ्या रंगाची डिझाईन , ऑरेंज रंगाची पॅट , ब्राऊन रंगाची स्लीपर घातलेली आहे .अश्या वर्णणाची महिला कुणाला आढळल्यास न्हावा -शेवा पोलीस ठाण्यात कळवावे .फोन न. ०२२ -२७४७२२६४

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share