उरण ( संगिता पवार ) : आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील डाऊर नगर येथील साई बाबा मंदिर येथे ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सदस्या सोनाली जयेश ठाकूर( प्रभाग क्र .२ )व भारतीय जनता पार्टी यांच्या प्रयत्नाने कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले सुमारे १५० नागरिकांनी याचा लाभ घेतला .
या वेळी जयेश ठाकूर ,प्रशांत माळी ,अमित पाटील ,सुधिर म्हात्रे ,अक्षय पाटील ,मंगेश पाटील ,सुनील पाटील ,प्रथमेश भगत , भाजपा कार्यकर्ते ,ग्रामस्त उपस्थित होते .
Leave a Reply