ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा व समर्पण अभियान अंतर्गत गोंदेगांव ता.जालना येथे लसीकरण

September 25, 202113:32 PM 4 0 0

जालना (प्रतिनिधी):- आरोग्य सेवा-प्रचार-प्रसिद्धी मिशन कवच कुंडल भारत देशाचे लाडके पंतप्रधान मंत्री मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित सेवा सप्ताह निमित केंद्रीय रेल्वेमंत्री मा. ना. श्री. रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. श्री. संतोष पाटील दानवे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाने प्रा.आ.केंद्र पिरपिंपळगाव यांच्या वतीने दि.23/09/2021 वार बुधवार रोजी, (1st & 2nd) डोस निःशुल्क कोविड (लस-कोव्हिशिल्ड) लसीकरण कार्यक्रम आयोजित केले.


या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन जालना तालुका सरचिटणीस भाजपा बद्रीनाथ वाघ यांनी केले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सदस्य शेक फकीरा, राजेश घोडके, डॉ.कैलास हरकळ सर, ज्ञानेश्वर वाघ, मच्छिद्र बोर्डे, गजानन वाघ, आण्णा खरात, भाऊराव वाघ, रंगनाथ मगर व शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी गावातील मित्र मंडळ व गावातील सर्व नागरिक व महीला मोठया संख्येने उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *