ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे वट पौर्णिमा साजरी

June 16, 202212:07 PM 30 0 0

उरण ( संगिता पवार ) सुवासिनी भारतीय परंपरेनुसार सौभाग्य वृद्धीसाठी वट सावित्री चे व्रत करतात .त्यास आधार सत्यवान – सावित्री च्या पुरण कथेचा आहे .तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले .तो वृक्ष वड होता .तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमा चा होता .अहि भाविक महिंची श्रद्धा आहे म्हणून त्या दिवशी महिला वडाची पूजा करतात .भारतीय संसृतीत पतिव्रत पतीनिष्ठा हे मूल्य मोठे सांगितले जाते .


उरण शहर सह ग्रामीण भागात वट पौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला .उरण शहरातील देऊळवाडी ,कोट नाका राघोबा देव मंदिर समोर ,बोरी नाका ,द्वारका नगरी ,मोरा कोळीवाडा ,साई बाबा मंदिर जवळ ,केगाव ,नागाव ,चिरनेर ,जासई आदी ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची यथासांग पूजा केली देवूळ वाडी येथे नंदु कुमार उपाध्ये या भटजी यांनी यथा संग पूजा सांगितली .
महिलांनी यथासांग वट वृक्षाची पूजा करून एकमेकीना हळद -कुंकू करून एकमेकीना वाण म्हणून फणसाचे गरे ,अंबा ,जांभळे ,करवंदे ,केळी ,अशी ५ फळे देऊन एकमेकीना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *