ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वटपौर्णिमा निमित्त पारंपरिक वेशभुषा आणि उखाणा स्पर्धा अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण येथे संपन्न

June 21, 202213:05 PM 25 0 0

फलटण  (सई निंबाळकर) : फलटण येथील सुप्रसिध्द अशोक ज्वेलर्स हे व्यापारी गेल्या ५० वर्षाहून अधिक काळापासून सोन्या चांदीच्या दागिने आणि विविध वस्तूसाठी प्रसिद्ध आहे यांच्या . अशोक् ज्वेलर्स आनि रत्न् ज्वेलर्स् या दोन् शाखा आहेत् दर वेळी प्रमाणे महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वटपौर्णिमे निमित्त पाश्चिमात्य वेशभूषेच्या युगात आपली महाराष्ट्रीयन सांस्कृतिक वेशभूषेला प्रोत्साहन् मिळावे आणि महिलांना आपल्या गावाकडील उखण्यांचा संग्रह भेटावा या उद्देशाने लोकमत सखी मंच आणि अशोक ज्वेलर्स अँड सन्स यांच्या संयुक्त उपक्रम १६ जून रोजी पार पडला.


या कार्यक्रमाला फलटण तालुक्यातील विविध गावातील तसेच फलटण शहरातील शेकडो महिलांनी उत्फुर्स प्रतिसाद दिला. ही स्पर्धा अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण येथे यांच्या मुख्य शाखेत पर पडली. दोन्ही गटातील विजेत्या महिलांना प्रथम पारितोषिक सोन्याची नाथ, द्वितीय पारितोषिक चांदीची नथ आणि चांदीची जोडवी देण्यात आली. अशोक ज्वेलर्स अँड सन्स प्रत्येक सण त्या त्या पद्धतीने ग्राहकांसोबत साजरा करत असल्याने ग्राहक आणि मालक यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण होत असल्याने महिला ग्राहकही खुश असल्याचे दिसत आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share