ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्याधर पाटील यांना जिवनदीप शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त

October 4, 202113:15 PM 14 0 0

उरण (संगीता ढेरे) आदर्श शिक्षक श्री विद्याधर पाटील सर, यांना आताच जिवनदीप शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त झाला तर आदर्श शिक्षक श्री कौशिक ठाकूर सर यांना जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या

बद्दल साई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली,चे अध्यक्ष राकेश पाटील सुयश क्लासेस आवरे चे अद्यक्ष निवास गावंड सर , तसेच प्रा प्रशांत म्हात्रें सर , नाव्हा शेवा CHA संघटने चे सचिव शशिकांत ठाकूर ,सारडे विकास मंच अद्यक्ष नागेंद्र म्हात्रे,कार्याध्यक्ष रोहित पाटील, त्रिजन पाटील,शंकर पाटील तर्फे अभिनंदन करण्यात आलं , शेवटी आदर्श शिक्षक,विद्याधर पाटील तसेच कौशिक ठाकूर यांनी सर्व संस्था चे आभार मानले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *