जालना (प्रतिनिधी) ः श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी विजयसिंग महेर यांची राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी, योगेंद्र कटियार, राज शेखावत यांच्या आदेशानुसार सदरची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय महासचिव आनंदसिंह ठोके, महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्जुनसिंह ठाकूर, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सौ. सोनाली ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सशांकसिंह राजपूत, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष कंवरसिंग बैनाडे, महाराष्ट्र युवा शहरी अध्यक्ष प्रविण सिंह राठोड, युवती प्रदेश कार्याध्यक्षा सौ. छायाताई महेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडीबद्दल सुदाम राजपूत, विनोद डोभाल, सोनू राजपूत, सुभाष जोनवाळ, बंटी शिमरे, आकाश बैनाडे, सचिन राजपूत, जितू राजपूत, राजू राजपूत, गणेश चुंगडे, मर्दान शिहिरे, सुरेश ठाकूर, कल्याण राजपूत, गणेश महेर, राजू महेर, संजय काकरवाल, अर्जुन बमनावत, विक्रम पवार, पांडू राजपूत, राजा ठाकूर, रमेश राजपूत आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply