ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आम्ही पिरकोनकर समूह तर्फे गड किल्ले स्पर्धा

October 29, 202114:27 PM 11 0 0

उरण दि 29(राघवी ममताबादे )श्री छत्रपती शिवरायांच्या गडकिल्यांचे बीज छोट्या छोट्या मित्रांमध्ये, बालमनातच रुजावे यासाठी उरण तालुक्यातील आम्ही पिरकोनकर समूह तर्फे उरण तालुका मर्यादित गड किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

स्पर्धेकांनी 3/10/2021 पूर्वी नोंदणी करावयाची आहे. किल्ले स्पर्धेकांनी स्वतः बनवायचे असून इको फ्रेंडली किल्यांना प्राधान्य दिले जाईल.स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही पिरकोनकर समूहाचे चेतन गावंड -9819759105, समीर गावंड -9920848156, विनायक गावंड -9821594243, तुषार म्हात्रे -9820344394, प्रमोद पाटील -9167230113 यांच्याशी संपर्क साधावे. असे आवाहन आम्ही पिरकोनकर समूहातर्फे करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *