ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलांचे स्वागत चॉकलेट देऊन

October 6, 202114:41 PM 9 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
माननीय वैशाली पाटील मॅडम माजी उपसभापती पंचायत समिती उरण व त्यांचे पती श्री निलेश पाटील साहेब या उभयतांनी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलांचे स्वागत चॉकलेट देऊन केले व नियमित शाळेत येण्यास व अभ्यास करण्यास प्रेरणा दिली.


मॅडम यांचे खूप खूप आभारी आहोत. तुमचे पहिल्या दिवशी येणे आम्हाला उर्जा देऊन गेले. रायगड जिल्हा प्राथमिक शाळा केगाव उरण आपले आभारी आहोत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *