उरण (संगिता पवार) लस घेतलेल्या १२५ नागरिकांना भाजपा बालई गाव अध्यक्ष महेश माळी यांच्यावतीने १किलो साखर १ फ्रुटी, आणी १ बिसलरी पाण्याची बाटली देण्यात आली. या वेळी बालई गावातील व आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी लसीकरणाला उत्फुर्त प्रतिसाद दिला.
त्यावेळी उपस्थित उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे,शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह,भाजपा सरचिटणीस सुनील पाटील,जिल्हा अल्पसंख्याक उत्तर रायगड अध्यक्ष जसीम गॅस, नगरसेवक मेराज शेख, उरण युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, महिला शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, महेश माळी बालई गाव अध्यक्ष भाजपा , राजेश म्हात्रे,भारत पाटील,प्रितम पाटील ,समिल पाटील,अरुण पाटील,योगेश म्हात्रे,दिलीप पाटील, हेमंत भोम्बले, प्रशांत माळी व ग्रामस्थ बालई उपस्थित होते.
Leave a Reply