ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुंबईत महिलेची मुलासह आत्महत्या

June 23, 202112:41 PM 25 0 0

मुंबई : शेजारी राहाणाऱ्या कु टुंबाकडून सततच्या तक्रोरींना कं टाळून विवाहितेने दहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून रेश्मा ट्रेन्चील(४४) यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

त्यात खालच्या मजल्यावर राहाणाऱ्या अयुब खान व त्यांच्या कुटुंबाबाबत तक्रोर होती. वरच्या मजल्यावरील वावर त्रासदायक असल्याची तक्रोर खान कु टुंब सतत टयुलिपीया गृहनिर्माण संस्थेसह पोलिसांकडे तक्रोर करत होते. खान कु टुंबाकडून सुरू असलेल्या जाचाला कं टाळून आत्महत्या करत आहे, असे रेश्मा यांनी चिठ्ठीत नमूद के ले होते. त्याआधारे साकिनाका पोलिसांनी अयुब खान यांना आत्महत्येस प्रवृत्त के ल्याचा गुन्हा नोंदवत अटक के ली, अशी माहिती पोलीस प्रवक्ते शहाजी उमाप यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *