ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

योग साधक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना

February 5, 202215:16 PM 48 0 -1

गजानन पाटील योग यांच्या येथे 23 ‌‌‍‌‌जानेवारी रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यात 6 ते 70 या वयोगटातील स्पर्धांचा समावेश होतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रणिता ताई देवरे (चिखलीकर) जिल्हा परीषद सदस्य आणि प्रमुख पाहुणे मा. एकनाथराव पावडे (सहाय्यक आयुक्त,जीएसटी) ग्रामीण विकास व विषमुक्त शेती चळवळीचे पुरस्कर्ते यांच्या हस्ते बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
दिनांक 6 फेब्रुवारीला औरंगाबाद येथे राज्यस्तरीय योगा या स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी
विजेता साधक दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे. यासाठी सर्व स्तरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *