ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तरुण व महिला कामगारांनी राष्ट्रीय बेरोजगार दिवस केला साजरा

September 26, 202113:07 PM 6 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
आज लाखो युवाना बेरोजगार करणाऱ्या सरकारला जाब विचारण्याचा राष्ट्रीय बेरोजगार दिवस या निमित्ताने सर्व तरुण व महिला कामगारांनी हा दिवस साजरा केला यापुढे कोणाचाही रोजगार जाऊ नये आणि कोणाचाही संसार रस्त्यावर येऊ नये यासाठी निषेध नोंदवण्यात आला.

हा निषेध मोर्चा कामगार नेते, इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चा काढण्यात आला हया मोर्चासाठी उपस्थित उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक श्री लंकेश हिरामन ठाकुर,सरचिटनिस ऊरण तालुका इंटकश्री प्रांजल दशरथ भोईर, सचिव ऊरण तालुक़ा युवक इंटक श्री रविंद्र क पाटील, उपाध्यक्ष ऊरण तालुका युवक श्री अनिल ठाकुर , सरचिटनिस रायगड जिल्हा युवक इंटक श्री अजित ठाकुर, उपाध्यक्ष मनसे ऊरण तालूका श्री राकेश भोईर,संदीप वर्तक , संदेश भोईर ,नितेश भोईर,समीर गावंड , सुंदर कोली, हौशिराम भोईर, राकेश भोईर, अनांत पाटील,शशि भोईर,संतोष भोईर,रोहन ठाकुर, समीर ठाकुर, निलेश मोड़खलकर,सागर ठाकुर, जरेंद्र ठाकुर,मोहिनी ठाकुर,सुलोचना ठाकुर,दमयंती ठाकुर, दमयंती भोईर,देवकाबाई भोईर,रेवती परब,रेखा ठाकुर,पुष्पाबाई पाटील,अरुणा ठाकुर, आनंदी पाटील,सूनंदा पाटील व इतर कामगार उपस्तिथ होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *