ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ज्ञानेश्वर श्रीरंग धायगुडे यांना जिल्हा परिषद सातारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

September 5, 202213:01 PM 13 0 0

खंडाळा (विदया पडळकर) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर  हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.प्रत्येक व्यक्तीच्या जिवनात जडणघडणीच्या बाबतीत आपल्या गुरुचा खुप मोठा वाटा असतो दरवर्षी शिक्षक दिना दिवशी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते सदर कार्यक्रमामुळे शिक्षकांना प्रेरणा व त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होऊन  अधिक काम करण्याची इच्छा निर्माण होते.

२०२२ व २०२३  प्राप्त प्रस्थापामधून समितीमार्फत मुल्यांकन करून   गुणकांच्या आधारे प्रत्येक तालुक्यात १ शिक्षक प्रमाणे जिल्हात ११शिक्षकाची निवड झाली. त्यामध्ये सुखेड गावचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर श्रीरंग धायगुडे यांच्यी खटाव तालुक्यातील विसापुर या  शाळेच्या  साठी निवड झाली तरी सुखेड गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *