भाजप लागले कामाला : भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा -भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे
जालना (प्रतिनिधी):- भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा कार्यालय,जालना येथे आज दिनांक 07 जानेवारी 2023...















