Video-अप्पर जिल्हाधिकारी यांच्या पथकावर वाळू माफियांचा दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला; पथकाने ताब्यात घेतलेली वाहने नेले पळवून
जालना जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व त्यांच्या पथकावर घनसावंगी तालुक्यातील भादली येथे दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11...















