शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडक कारवाई करुन 4 बुलेट आणि विविध कंपन्याच्या 8 दुचाकी दुचाकी जप्त केल्या...
पीएचडी चा अभ्यास करीत सतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कायद्यात दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. डॉ. दिपक कोल्हे...
राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाने जनक्षोभ उसळला होता. बदलापूरच्या त्या शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर शाळेत घुसत तोडफोड करण्यात आली होती. हे...
जालना येथील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पोस्टाद्वारे मागविण्यात आलेल्याउ 3 तलवारी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024...
जालना - देशाला आज क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या विचारांची खरी गरज आहे, तरुणांनी देशातील थोर स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आत्मसात केल्यास...
जालना तालुक्यातील पोकळवडगाव येथील नामदेव पाखरे यांना त्यांच्या बहिणीने आणि त्यांच्या मेहुन्याने पत्राचे पाणी दारासमारे का येते या कारणावरुन मारहाण...
जालना/प्रतिनिधी - प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून संजय गाढवे यांनी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रातील मरगळ...
जालना जिल्हा परिषदेत पालकमंत्री अतुल सावे यांनी हस्तक्षेप सुरु केला असून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामासाठी दिला जाणारा निधी...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत पुरुषांचे आधार कार्ड वापरुन अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार असल्याची...
जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या राजहंस ट्रॅव्हल्सच्या ऑफसवर काम पाहणार्या एकाला विळ्याने मारहाण केल्याची घटना दि. 26 सप्टेंबर 2024...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com