उरण (संगीता ढेरे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणपती मखर डेकोरेशन स्पर्धा आयोजक फुंडे शाखा, उरण तालुका या स्पर्धेत 75 लोकांनी भाग घेतला. सर्व मखर डेकोरेशन लावणं पुनः होते ही स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. कविता म्हात्रे उपतालुका अध्यक्ष, रोनित म्हात्रे फुंडे शाखा अध्यक्ष, दिवेश म्हात्रे उपशाखा अध्यक्ष यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेत करंजा कोंढरी पाडा या गावात पहिला क्रमांक देण्यात आला, दुसरा क्रमांक कोप्रोली गावात, तिसरा क्रमांक नवघर गावात देण्यात आला.