हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी...

महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ८:- आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत महिला पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी चोख कर्तव्य...

मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठिशी राज्य शासन उभे राहील. अधिकृत फेरीवाल्यांना सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र...

राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 8 मार्च : उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ....

‘महालक्ष्मी सरस’ ही बचतगटांसाठी सुवर्ण संधी- मंत्री गिरीष महाजन

‘महालक्ष्मी सरस’ ही बचतगटांसाठी सुवर्ण संधी- मंत्री गिरीष महाजन

नवी मुंबई, दि. ८: ‘महालक्ष्मी सरस’ ही बचतगटांच्या उत्पादित वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची एक सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि...

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग...

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. ८ : पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा...

बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी जमिनीबाबत तपास करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी जमिनीबाबत तपास करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८: बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल तपास...

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

मुंबई, दि. ८ : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन...

बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह

बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे...

Page 85 of 116 1 84 85 86 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी