मुंबई : मुंबईतील नौसेना गोदी येथे नुकतेच वरिष्ठ विभगातील नौदल एनसीसी कॅडेटसाठी एक आठवड्याचे अखिल भारतीय सागरी प्रशिक्षण सुरू झाले.
या शिबिरात एकूण ११० एनसीसी कॅडेटने भाग घेतला असून कॅडेटना विविध प्रकारच्या उत्क्रांतीचा व तसेच नौदल ऑपरेशनचा सराव युद्धासंबंधी माहिती तसेच भारतीय नौदल क्षेत्राचा करिअर म्हणून पर्याय निवडण्यासाठी हे प्रशिक्षण हे उपयुक्त ठरावे व त्यातून भारतीय तरुणांनी नौदलात भरती व्हावे हाच या प्रशिक्षणाचा उद्देश आहे . या प्रशिक्षण दरम्यान कॅडेट वेस्टर्न फ्लीटच्या जहाजांशी जोडले जाता