उरण (संगीता पवार ) उरण तालुक्यातील मोरा येथील श्री एकविरा देवी सामाजिक विकास संस्था मोरा कोळीवाडा यांच्या वतीने व महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर यांच्या सहकार्याने श्री .एकविरा देवी मंदिर मोरा येथे मोफत चुंबक चिकित्सा निसर्गोपचार शिबीर मंगळवार ( दि. १७ ) ते मंगळवार ( दि. ३१ ) जानेवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत ठेवण्यात आले आहे . सदर शिबिराचे आयोजक अध्यक्ष प्रदीप कोळी (९६१९४७२९७८ ), ,,राकेश कोळी(९१६७५२५१०६ ) , प्रशांत कोळी ,(९९८७७०९०७१ ) यांच्याशी संपर्क साधावा .
या शिबिरात लकवा ,पोलिओ ,दमा ,बी .पी,.नेहमीची सर्दी ,हृदय विकार ,डायबेटीस ,वात विकार ,पोटाचे विकार ,कंबर दुखी ,कान नाक ,घसा ,अश्या असाध्य रोगावर उपचार केले जाईल अये डॉ .रोशन पाटील यांनी सांगितले .या उपक्रमात माझे सहकारी योगेश बनसोड यांची मदत होते .अधिक माहितीसाठी डॉ .रोशन पाटील मोबाईल – ८२०८१०५५९५ यांच्याशी संपर्क साधावा.
खूप फरक पडला मला दमा त्रास होता. अॅसीडीटी होती ती पूर्ण पणे बरी झालेली आहे ,पाय पण दुखत नाही .गोळ्या नाहीत किंवा औषध नाही फक्त निसर्गोपचार असल्याने चांगली आहे .