खोपोली ( कु. अदिती पवार ) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खोपोली शहराची महिला पदाधिकारी बैठक रायगड जिल्ह्य महिला उपजिल्हा संघटिका सौ. अनिताताई पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहर संघटिका सौ किशोरीताई शिगवण यांच्या निवासस्थानी पार पडली.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक दिलीपभाऊ पुरी,रायगड जिल्ह्य महिला उपजिल्हा संघटिका सौ. अनिताताई पाटिल यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले . यावेळी संतोष देशमुख, विलास चाळके,अनिल सानप, भाऊ सनस,कर्जत विधानसभा संपर्क संघटक सुविधा विचारे , तालुका संघटक शैला भगत,खोपोली शहर समन्वयक संगिता गुरव,शहर तालुका संघटक असावरी घोसाळकर, खोपोली शहर संघटिका किशोरी शिगवण, शिळफाटा संपर्कप्रमुख छाया सावंत, खोपोली शहर युवती अधिकारी अदिती पवार, विजया भोसले, इंदु पाटील, रोहिदास बामणे, संदेश येवले आदी उपस्थित होते.