जालना – ग्रामीण काँग्रेसकमीटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख मांनी सांगीतले की, जिल्हयातील आठही तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे असुन भोकरदन / जाफ्राबाद विधानसभा मतदार संघालून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या महारॅलीत सामील होणार असल्याचे यांनी सांगीतले. माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया म्हणाले की, जिल्ह्या मध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे संघटन आहे, मंठा आणि परतुर तालुक्यातुन महारैलीत मोठ्या संख्येने सामील होतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीच्या राज्य प्रभारी म्हणुण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथाला यांनी नियुक्ती झाल्या बद्दल प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला यास शेख महमुद यांनी अनुमोदन दिले. बेदकीत टाळ्यांचा गजरात हा ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीत ज्ञानेश्वर भांदरगे, अब्दुल बासेत कुरेशी,विजय चौधरी,तालुका अध्यक्ष केदार कुलकर्णी, सुभाष मगरे, नीलकंठ वायाळ, बाबासाहब गाढेकर, त्र्यंबक पाबळे, ज्ञानेश्वर शिंदे रामप्रसाद खरात , राम सावंत ,राऊफ परसुवाले, सय्यद करीम बिल्डर,महावीर ढक्का,रमेश गौरक्षक, जीवन सले, अरूण मगरे, शेख शकील, शेख नजीब, संतोष माधावले, शरद देशमुख विनोद यादव, जावेद बेग, लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर कदम, सुभाष कोळकर फकिरा वाघ,नारायण वाढेकर बाबासाहेब सोनवणे, गणेश चांदोडे रहीम तांबोळी, आनंद वाघमारे, अॅड, गोपाल मोरे, भागवत घाटे, रमेश शिंदे, डॉ विशाल धानुरे,संतोष अन्नदाते, अझीम बागवान, शेख इर्शाद चंदाताई भांगडीया, अंजली सपकाळ, मंदापवार, मधुराबाई सोंळके, मंगलताई खांडेभराड, शेख नूरजहां ,गणेश आढे, सोपान सपकाळ शिवाजी गायकवाड, शेख जावेद बागवान,अंजली परांडे, इंदुबाई मैंद आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रम चे सुत्रसंचालन व प्रस्तावीक जिल्हा शहर काँग्रेस ने अध्यक्ष शेख महमुद यांनी केले.