हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

महामार्गावर मृतदेहावरून शेकडो वाहने धावली..

महामार्गावर मृतदेहावरून शेकडो वाहने धावली..

सांगली : वेगवान प्रवासासाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच, यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, या वेगवान वाहनांच्या धडकेत एखादी व्यक्ती...

अभ्यास केला नाही म्हणून शिक्षिकेने मुलाला दिले चटके

नवी मुंबई : अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार शिक्षिकांना आहेच. पण शिक्षा नेमकी काय करायची, याचं तारतम्यही बाळगण्याची...

विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला भरधाव ट्रकची समोरुन जोरदार धडक

भंडाऱ्यात स्कूल बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला ट्रकने अक्षरशः काही अंतर फरफटत नेलं....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून...

जालना नगरपरिषदेची महापालिका झाल्यावर ती कशी चालवणार हे व्यासपीठावर येऊन जाहीरपणे सांगा; आमदार कैलास गोरंटयाल

जालना नगरपरिषदेची महापालिका झाल्यावर ती कशी चालवणार हे व्यासपीठावर येऊन जाहीरपणे सांगा; आमदार कैलास गोरंटयाल

जनतेतून थेट नगराध्यक्ष माझाच होणार असल्यानं सत्ताधाऱ्यांची महापालिका करण्यासाठी उठाठेव, गोरंटयाल यांचा खोतकरांचं नाव न घेता हल्लाबोल. https://www.youtube.com/watch?v=ndxzsfP2CV4 काय म्हणाले...

महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलांना घेतले ताब्यात; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलांना घेतले ताब्यात; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

जमिनीच्या वादातून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव येथील रुख्मनबाई साळूबा डोळे, पंखाबाई बालाजी चव्हाण यांनी आज मंगळवारी(दि. १३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल...

कृषी पायाभूत निधी योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कृषी पायाभूत निधी योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कृषी पायाभूत निधी योजनेची कृतीसंगम कार्यशाळा संपन्न आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत राबविली जाणारी कृषी पायाभूत निधी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून...

माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक : पालकमंत्री शंभूराज देसाई

माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा हिरकणी/विदया निकाळजे - शहीद जवानां विषयी नेहमीच आदराची भावना मनामध्ये आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न...

मुंबईत पोलीस ठाण्याला आग, अधिकारी गंभीर जखमी

मुंबईत पोलीस ठाण्याला आग, अधिकारी गंभीर जखमी

मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित...

Page 115 of 116 1 114 115 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी