जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती....
राज्यात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून गारपीटसह पाऊस सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी...
उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. दोन्ही अपघात धार्मिक कार्यक्रमावरुन परत येत असताना झाले. नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या...
मुंबई - अतिशय बेभरवशी आहे. कधी, कोणत्या क्षणी काय होऊन बसेल सांगता येत नाही. हे अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना...
जालना जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय. या झालेल्या मुसळधार पावसात काही...
हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्यावरून उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सभेत भुजबळांनी जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच सभेत...
अहमदनगर - घराच्या जागेवरुन सुरु असलेला वाद हा जीवावर बेतू शकतोे याची प्रचिती अहमदनगरमध्ये दिसून आलीये. शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन...
नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना...
परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावच्या पाटीवर लावण्यात आलेले सकल मराठा समाजाचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्याची घटना समोर...
ठाणे : दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com