शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्हयाच्या वतीने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या...
जालना :- राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल...
जालना । स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी(दि. 5) रोजी संयुक्त कारवाई करत चंदन झिरा परिसरातून तब्बल...
जालना । मराठवाड्यासह खान्देश आणि जळगावमधून दुचाक्या चोरणार्या जालन्यातील दोघांना सदर बाजार पोलीसांनी शुक्रवारी(दि. 6) रोजी अटक केली आहे. त्यांच्या...
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरपुडी येथे असलेले बेकायदेशर ध्वज तालुका पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास काढले. पोलीसांनी...
बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकल्या प्रकरणी जालना नगर पालिका प्रशासनाचे लोकशाही मार्गाने नामोहरम करुन यश संपादन करण्यात जालना येथील रमेश चौधरी...
जालना : ग्रामपंचायत च्या रोजगार हमी योजना खात्त्यातील निधी च्या रकमा मुलांच्या खात्त्यात वर्ग करून पदाचा दुरूपयोग केल्या प्रकरणी गुंडेवाडी...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी तालुका जिल्हा जालना येथे ज्ञानज्योती पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका महिला...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com