जालना – 26 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त हयुमन चाईल्ड वेल्फेअन अँड एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचलीत डॉ. रफीक जकेरीया उर्दू प्रा स्कुल जुना – जालना मध्ये मुख्याध्यापिका अन्सारी नाज़ीया यास्मीन यांच्या हस्ते व सेन्ट मेरी इंग्लीश स्कुल दुःखी नगर चुना जालना मध्ये प्र. मु.अ. अशमिरा यांच्या हस्ते आले.
मेमोरीयल कर ध्वजा रोहण करण्यात शहीद एहसान जाफरी उर्दू हायस्कुल चंदनझिरा जालना या शाळेला मुख्याध्यापिका फरीदा जबीन यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले सदर ध्वाप्पोरोहण कार्यक्रम संस्था अध्यक्ष अब्दुल रफीक अ. उशीद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमास, अन्सारी काशेफ सर, वहीद देशमुख सर, एकबाल, मुदस्सीर, शेख असलम, सनोबर, सबा अंजुम, गुल आफरोज, तबस्सुम, असमा, शबाना, शबाना शाहीण, यास्मीन, ध्वपारोहण कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थीयांनी देशभक्तीवर गायन सादर केले, भाषण, व इतर कार्यक्रम साजरा केला.