Sunday, June 14, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

हिरकणी टीम by हिरकणी टीम
September 26, 2023 2:09 PM
A A
ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
110
VIEWS

जालना  – ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ज्या ज्या सेवा येतात, त्या ग्राहकांना निश्चितपणे दिल्या जातील. तसेच ग्राहकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या  समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दि. 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, पोलीस, आरोग्य, वैधमापन शास्त्र, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह शासकीय सदस्य नंदकुमार देशपांडे, शालिणी पुराणिक, बाबासाहेब सोनटक्के, संजय देशपांडे, रमेश तारंगे, बालाप्रसाद जेथलिया, मधुकर सोनोने, संदिप काबरा, विजय जाधव, सतिश पंच, डॉ. स्वप्निल मंत्री, अनिल मुंदडा, जुमानबिन नासेर चाऊस आदी उपस्थित होते. प्रारंभी सदस्यांनी ग्राहकांच्या विविध समस्या मांडल्या.  वीजेची लोडशेडींग थांबवावी, अन्नपदार्थात होणारी भेसळ रोखावी, शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखावा,  बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे, खाजगी दवाखान्यात एकसमान दर आकारणी, बीएसएनलने अखंडित सेवा पुरवणे, शेतकऱ्यांना विनाअडथळा सेवा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले.

 जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा मिळण्यासाठी  संबंधित विभागाचे अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेचे  सदस्य मिळून सकारात्मकपणे जबाबदारी पार पाडुयात. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन योग्य ती दक्षता घेईल.  वीजेचा लोडशेडींगचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.  शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखण्याबाबत मनपा आयुक्तांना सुचित करण्यात आले असून कोंडवाड्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाईल.

दरम्यान, वजन-मापे तपासणी, अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. ग्राहकांच्या समाधानासाठी सदस्यांनी ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने मांडाव्यात. असेही त्यांनी सुचित केले.

Previous Post

तरुणांना बेरोजगार करणार्‍या कंत्राटी शासन निर्णयाची सिटू शेतमजूर ने केली होळी

Next Post

श्री गणेश विसर्जन घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई
पुणे - सातारा

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
108
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू
नांदेड - परभणी

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक
क्राइम

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
105
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
Next Post
श्री गणेश विसर्जन घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

श्री गणेश विसर्जन घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025

चालू घडामोडी

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
108
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
105
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.