Friday, April 17, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र

हिरकणी टीम by हिरकणी टीम
April 27, 2024 9:13 AM
A A
जालना लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र
146
VIEWS

जालना  :- 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 47 उमेदवारांनी 68 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज दि. 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक राजेश कुमार यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात सुपडू आत्माराम पाटील (अपक्ष), शिवाजी उत्तम भारस्कर (अपक्ष), दिगांबर बापूराव कऱ्हाळे (भारतीय वीर किसान पार्टी), भाऊसाहेब घोडके (अपक्ष), रमेश त्र्यंबक बावस्कर (लोकराज्य पार्टी), निला गौतम काकडे (अपक्ष), नारायण त्रिंबक सोन्नी (अपक्ष), राजेंद्र भाऊसाहेब देशमुख (नॅशनल इंडियन काँग्रेस), परमेश्वर पि किसनराव भिसे (अपक्ष), शेख आनिस शहामद (अपक्ष), अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष), दादा गोविंदा भोंबे (अपक्ष) यांचे नामनिर्देशन अर्ज अपात्र ठरले.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर आदींसह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अर्ज पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणेः- 1. मंगेश संजय साबळे (अपक्ष) 2. कडूबा म्हातारबा इंगळे(अपक्ष) 3. धनंजय रुपराव काकडे (भारतीय जवान किसान पार्टी व अपक्ष) 4. ॲड.भास्कर बन्सी मगरे, (अपक्ष व शिवसेना) 5. भगवान साहेबराव रेगुडे (हिंदुस्थान जनता पार्टी) 6 . राजेंद्र नामदेव मगरे (अपक्ष) 7. दिपक भिमराव बो-हाडे (समनक जनता पार्टी व अपक्ष) 8. रावसाहेब दादाराव दानवे (भाजप) 9.तानाजी तुकाराम भोजने (अपक्ष) 10. रतन आसाराम लांडगे (अपक्ष) 11. कल्याण वैजिनाथराव काळे (नॅशनल इंडीयन काँग्रेस) 12. मनोज नेमिनाथ कोलते (अपक्ष) 13. चाबुकस्वार राहुल निरंजन (अपक्ष) 14. विकास छगन लहाने (अपक्ष) 15. बनेखॅा नुरखॅा पठाण (अपक्ष व आझाद स्वाभीमानी सेना) 16. बाबासाहेब संतुकराव शेळके (समता पार्टी) 17. बकले प्रभाकर देवगण (वंचित बहुजन आघाडी ) 18. गोरखनाथ राजपुत राठोड (अपक्ष) 19. बासीद युनुस शेख (ऑल इंडीया युनाइटेड डेमोक्रेटीक फ्रंट) 20. शाम पावलस रुपेकर (अपक्ष) 21. अहेमद रहिम शेख (अपक्ष) 22. मारोती दशरथ कांबळे (अपक्ष) 23. शाम रुस्तुमराव शिरसाठ (बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट पार्टी) 24. निवृत्ती विश्वनाथ बनसोडे (बसपा) 25. राजु साहेबराव राठोड (अपक्ष), 26 अब्दुल र‍फीक (अपक्ष) 27. खान एजाज अहमद मोहम्मद बिस्मीलाह खान (अपक्ष) 28. अझहर अनवर सयद (अपक्ष) 29. ॲड. त्रिंबक बाबुराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष) 30. रामराव जगन्नाथ दाभाडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया) 31. योगेश दत्तु गुल्लापेल्ली (अपक्ष) 32. ज्ञानेश्वर दगडूजी नाडे (अपक्ष) 33. बाबासाहेब उत्तमराव शिंदे(अपक्ष) 34. मंजुर पाशा शेख (अपक्ष) 35. मुकेश प्रभात राठोड (आखिल भारतीय परिवार पार्टी).
उमेदवारांना सोमवार, दि. 29 एप्रिल, 2024 पर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहे. सोमवार, दि. 13 मे 2024 रोजी 18-जालना लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी जाहिर करण्यात येणार आहे.

Previous Post

पत्रकार संतोष भुतेकर यास धमकी देणार्या शिवाजी गायकवाड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

सतीश घाटगे यांनी मतदानाचा हक्क बजावला

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव
जालना - छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जालना - छत्रपती संभाजीनगर

नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

December 13, 2025
104
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी
जालना - छत्रपती संभाजीनगर

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
130
Next Post
सतीश घाटगे यांनी मतदानाचा हक्क बजावला

सतीश घाटगे यांनी मतदानाचा हक्क बजावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.