Friday, June 26, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

मिरा रोडमध्ये तब्बल दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; विदेशी महिलेलाही अटक

हिरकणी टीम by हिरकणी टीम
July 25, 2024 1:20 PM
A A
मिरा रोडमध्ये तब्बल दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; विदेशी महिलेलाही अटक
101
VIEWS

मुंबई  – मुंबई पोलिसांच्या कारवाईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीय इसम आणि विदेशी महिला कडून दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलं आहे. अंमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई (Crime) केली आहे. काशिगाव या ठिकाणी ही कारवाई केली असून यात एक भारतीय पुरुष आणि एक विदेशी महिला असे दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या कडे तब्बल 2 कोटी 18 लाख रुपये किमंतीचा 1 किलो 90 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ मिळाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही गुप्त माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी पुरुष हा 35 वर्षाचा असून त्याच्या सोबतची संशयित आरोपी ही 35 वर्षाची दक्षिण आफ्रिकी वंशाची महिला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 22, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अंमली विरोधी पथक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी काही खुलासे होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मीरा भाईंदरमध्ये स्लैब कोसळल्याच्या दोन घटना
मीरा भाईंदर मध्ये आज स्लैब कोसळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मीरारोड पूर्वच्या आर. एन. ए. ब्रॉड वे या इमारती मधील ए विंग रुम नंबर 17 या घराचा स्लैब कोसळलाय. सोबतच भाईंदरच्या बी.पी. रोड येथील एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यात घराचे आणि दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. मात्र मीरारोड घटनेत एका महिलेला मार लगल्याची माहिती समोर येत आहे. तर भाईंदरच्या बी.पी. रोड येथे एका दुकानाचा सज्जा कोसळल्याने दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले
वसईच्या नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात चोरट्यांनी 4 लाख 30 हजारांची रोकड लंपास केली आहे. नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले. यातील चार लाख 29 हजार 700 इतकी रोकड लंपास केली आहे.
या प्रकरणी, नायगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे. मात्र आणखी त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली. यापूर्वीसुद्धा वसई विरारमध्ये एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

Previous Post

नववीत शिकणाऱ्या पीडितेवर धमक्यांमुळे शाळा बंद करण्याची नामुष्की

Next Post

पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई
पुणे - सातारा

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
109
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू
नांदेड - परभणी

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक
क्राइम

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
105
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
Next Post
पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट

पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025

चालू घडामोडी

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
109
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
105
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.