Latest Post

बौध्द समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन

बौध्द समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन

बौध्द समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले विकास लहाने यांच्या उपोषणाची शासनाने दखल घेतली नसल्याने मंगळवार दि. 1 ऑक्टोबर...

आ.गोरंटयाल यांच्या प्रयत्नांना यश : याच वर्षापासून सुरू होणार मेडिकल कॉलेज

आ.गोरंटयाल यांच्या प्रयत्नांना यश : याच वर्षापासून सुरू होणार मेडिकल कॉलेज

जालना (प्रतिनीधी) जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२४ - २५ याच शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास अखेर केंद्र सरकारने परवानगी दिली...

शासकीय सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी उमेदच्या महिलांचा जिल्हा परिषदेवर मोर्च

शासकीय सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी उमेदच्या महिलांचा जिल्हा परिषदेवर मोर्च

उमेद अभियानाच्या माध्यमातून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समावेश करण्यात यावे या व इतर प्रलंबीत मागण्यासाठी सोमवार दि. 30 सप्टेंबर...

पानटप-यावर कारवाहीचा धडाका; राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई

पानटप-यावर कारवाहीचा धडाका; राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई

जालना - जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ पोलिस अधिक्षक  अजयकुमार बंसल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस...

इलेक्ट्रीक मोटार सह इतर सामानाची चोरी करणार्‍यावर चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इलेक्ट्रीक मोटार सह इतर सामानाची चोरी करणार्‍यावर चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नजीक पांगरी शिवारातून शेतात ठेवलेल्या इलेक्ट्रीक मोटार सह इतर साहित्याची चोरी केल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात...

सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची धडक कारवाई

सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची धडक कारवाई

जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडक कारवाई करुन 4 बुलेट आणि विविध कंपन्याच्या 8 दुचाकी दुचाकी जप्त केल्या...

लाच लुचपत विभागांमधील कायद्यात दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे – अ‍ॅड. डॉ. दिपक कोल्हे यांचे प्रतिपादन

लाच लुचपत विभागांमधील कायद्यात दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे – अ‍ॅड. डॉ. दिपक कोल्हे यांचे प्रतिपादन

पीएचडी चा अभ्यास करीत सतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कायद्यात दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. डॉ. दिपक कोल्हे...

बदलापूरच्या ‘त्या’ शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात

बदलापूरच्या ‘त्या’ शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात

राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाने जनक्षोभ उसळला होता. बदलापूरच्या त्या शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर शाळेत घुसत तोडफोड करण्यात आली होती. हे...

पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरात आलेल्या 3 तलवारी जप्त

पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरात आलेल्या 3 तलवारी जप्त

जालना येथील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पोस्टाद्वारे मागविण्यात आलेल्याउ 3 तलवारी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024...

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज – अर्जून खोतकर

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज – अर्जून खोतकर

जालना - देशाला आज क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या विचारांची खरी गरज आहे, तरुणांनी देशातील थोर स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आत्मसात केल्यास...

Page 17 of 127 1 16 17 18 127

Stay Connected

    Recommended

    Most Popular