हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

नेपाळच्या 12 वर्षीय मुलीवर बदलापुरात अत्याचार

नेपाळच्या 12 वर्षीय मुलीवर बदलापुरात अत्याचार

ठाणे  : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नवी मुंबईतील उरणमधील हत्याकांडामुळे महिला...

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही – संजय राऊत

 महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार...

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जय मालोकर याचा हृदय...

जालना शहरातील खरपुडी रोडवरील चाळगे मेगा सिटी येथे तरुणाचा खून

जालना शहरातील खरपुडी रोडवरील चाळगे मेगा सिटी येथे तरुणाचा खून

जालना शहरातील खरपुडी रोडवर असलेल्या चाळगे मेगा सिटी येथे एका तरुणाचा खून झालाचा प्रकार मंगळवार दि. 30 जुलै 2024 रोजी...

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी...

ऑनलाईन गेमचा नाद, 16 वर्षाच्या मुलाची 14 व्या मजल्यावरून उडी

ऑनलाईन गेमचा नाद, 16 वर्षाच्या मुलाची 14 व्या मजल्यावरून उडी

लहान मुलांमध्ये वाढत चाललेले मोबाईलचे व्यसन चिंता निर्माण करणार आहे. त्यातच किशोरवयीन मुले मोबाईल गेमच्या आहारी गेले आहेत. या गेममुळे...

‘उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही तर…’, मराठा आंदोलकांचा ठिय्या

‘उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही तर…’, मराठा आंदोलकांचा ठिय्या

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून आज मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे....

Page 26 of 116 1 25 26 27 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी