Thursday, May 29, 2025
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

३ भावंडाचा तलावात बुडून मृत्यू, आईचा जीव वाचला

मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

हिरकणी टीम by हिरकणी टीम
October 6, 2023 12:36 PM
A A
३ भावंडाचा तलावात बुडून मृत्यू, आईचा जीव वाचला
162
VIEWS

अहमदनगर –  जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील खर्डा येथे तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणाऱ्याा या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि मुलीचा समावेश आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डा  येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
दहावीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे), दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) अशी या मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दिपक हे सख्खे भाऊ- बहिण आहेत. सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे पाण्यात उतरली.


मात्र तिही बुडत असताना आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे सरपंच बिबिषन वाघमोडे, चांद पठाण, भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांच्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश काळीज चिरडुन टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.


Previous Post

बुलढाण्यात भीषण अपघात, मर्दडी घाटात एसटी बस उलटली

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्त मागण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लिल चाळे

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

May 24, 2025
105
मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालन्यात राहत्या घरी एसआरपीएफ च्या जनावाची गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
101
इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही
जालना - छत्रपती संभाजीनगर

इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही

May 21, 2025
100
सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा अवैध धंदा जोरात
जालना - छत्रपती संभाजीनगर

मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु

May 21, 2025
100
सिटू संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जालना - छत्रपती संभाजीनगर

सिटू संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

May 21, 2025
100
जालना नांदेड समृध्दी महामार्गावरील बाधीत 3 गावातील शेतकर्‍यांची सुनावणी
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना नांदेड समृध्दी महामार्गावरील बाधीत 3 गावातील शेतकर्‍यांची सुनावणी

May 20, 2025
100
Next Post
जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्त मागण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लिल चाळे

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्त मागण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लिल चाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

0

Washington prepares for Donald Trump’s big moment

0

CS:GO ELeague Major pools and tournament schedule announced

0
जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

May 24, 2025
मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

जालन्यात राहत्या घरी एसआरपीएफ च्या जनावाची गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही

इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही

May 21, 2025
सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा अवैध धंदा जोरात

मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु

May 21, 2025

चालू घडामोडी

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन

May 24, 2025
105
मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

जालन्यात राहत्या घरी एसआरपीएफ च्या जनावाची गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
101
इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही

इंदेवाडी परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात; सुदैवाने जिवीत हानी नाही

May 21, 2025
100
सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचा अवैध धंदा जोरात

मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु

May 21, 2025
100
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

 

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.