जालना – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान सन्मान आणि स्वाभिमान मिळून देणारे समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सर्वाना सोबत घेऊन’विकासाचे राजकारण’करत आहे. म्हणूनच सर्व घटकातील जनता भाजपसोबत येत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या व्हिजनने प्रभावित होऊन एकलहेरा गावातील शेतकरी व युवकांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते विलासबापू खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी सिराज शेख, शफीक शेख, कौसर शेख, नजीम शेख, इर्शाद पठाण, अय्युब पठाण, चांदपाशा पठाण, शेख लतीफ, अयुब नूरखा, अन्सार सालारखा, अमीन भाई, इसाक शेख, गुड्डू पठाण, अजीम शेख यांनी भाजपचे शाखा अध्यक्ष शरद खराबे, शाखा उपाध्यक्ष अनिस नूरखा पठाण व युवा नेते शरद खरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून सत्कार केला. यावेळी गावच्या विकासात प्रत्येक अडचणीत मदत करण्याचा शब्द दिला. यावेळी भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.रमेश तारगे भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कंटुले, राजकुमार उगले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष द्वारकाताई मेहत्रे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सिराज शेख, शफीक शेख, कौसर शेख, नजीम शेख, इर्शाद पठाण, अय्युब पठाण चांदपाशा पठाण यांनी भाजपचे शाखा अध्यक्ष शरद खराबे, युवा नेते शरद खरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केला. सतीश घाटगे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सत्कार केला. यावेळी सतीश घाटगे यांनी गावच्या विकासात प्रत्येक अडचणीत मदत करण्याचा शब्द दिला. यावेळी भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कंटुले, राजकुमार उगले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष द्वारकाताई मेहत्रे आदींची उपस्थिती होती.