Sunday, April 19, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

यशश्री शिंदे हिचा निर्घृण खूण

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज; उरण मध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणात झाली वाढ

हिरकणी टीम by हिरकणी टीम
July 28, 2024 4:53 PM
A A
यशश्री शिंदे हिचा निर्घृण खूण
107
VIEWS

उरण ( संगीत ढेरे)  – नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरण मध्ये एका २२ वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आले आहे.उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय २२ ही गुरुवार दिनांक २५ जुलै  २०२४ रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दिडच्या सुमारास उरण बाझार पेठ येथे आढळून आली. मात्र त्या नंतर ती कुठेही दिसली नाही. मुलगी घरी न आल्याने तीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तीच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरविले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदविली.तीचा शोध सुरु होता मात्र ती कुठेही सापडली नाही. शुक्रवार दिनांक २६ जुलै  २०२४ रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोलपंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले.

सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले.मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली.सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचेच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे.पोस्मार्टम झाल्यानंतर तीच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्त्या केल्याची बाब पोस्मार्टम मधून समोर आली आहे.सदर घटना समजताच शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय मध्ये धाव घेतली. घडलेल्या घटनेचा सर्वांनीच जाहीर निषेध केला.यशश्री शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहेत. तीच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तीच्या शरीराची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते.सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे.यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला ? यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला ? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. उरण मध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेउन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेने केली आहे. यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अंत्यत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने, मानव जातील काळिमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला, आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.

सदर घटना स्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, गणेश नलावडे, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा, तालुकाध्यक्ष सीमा घरत, भारतीय जनता पार्टीचे रवीशेठ भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, जेएनपीएचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते संतोष घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे तसेच विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.सदर आरोपीचा शोध सुरु असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. व यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले. या निंदनीय कृत्याचे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठया प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे. तर उरण मधील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.

Previous Post

हुल्लडबाज तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची चर्चा

Next Post

आमदाराविरोधात धामणगावकरांचा उठाव; गावच्या विकासासाठी दिला सतीश घाटगेंना पाठींबा

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव
जालना - छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जालना - छत्रपती संभाजीनगर

नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

December 13, 2025
104
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी
जालना - छत्रपती संभाजीनगर

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
130
Next Post
आमदाराविरोधात धामणगावकरांचा उठाव; गावच्या विकासासाठी दिला सतीश घाटगेंना पाठींबा

आमदाराविरोधात धामणगावकरांचा उठाव; गावच्या विकासासाठी दिला सतीश घाटगेंना पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.