पोलिस कर्मचार्यांना आवश्यक सुविधांसह दर्जेदार निवासस्थानासाठी प्रयत्न करणार – आ. कैलास गोरंटयाल
जालना (प्रतिनीधी) जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधांसह दर्जेदार निवासस्थान उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरातील सदर बाजार...















