जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
उरण (तृप्ती भोईर) - सिडको च्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडचे झालेले विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या हातगाड्या,...
राज्यभरात लहानग्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत आहे. मात्र या भयानक कृत्यांची माहिती ऐकून अंगावर अक्षरश:काटा येतो. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर...
घनसावंगी: तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील शेतकरी १५ वर्षांपासून शेत रस्त्याअभावी त्रस्त होते. दोन दिवसापूर्वी त्यांनी सतीश घाटगे यांची भेटू घेऊन...
जालना - सिटू सलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता कामगारांच्या विविध...
जालना - कलकत्ता येथील डॉकटर महीला आणि महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज...
जालना शहरातील सराईत गुन्हेगार गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून चोरीचे 3 तोळ्याचं सोन्याचं...
सोलापूर : कुंभारी येथील रे - नगरच्या परिसरात रविवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तब्बल अडीच...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे आणि बोरामणी ग्रामस्थांच्या प्रयत्नातून विनंती बस थांब्याचा शुभारंभ सोलापूर...
उरण दि 17(संगीता ढेरे) - दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवर अटल सेतू ब्रिज मुंबईकडून...
कुंभारी:- झाडे लावणे त्यासोबतच झाडे जगवणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डीचे सरपंच महेश पाटील...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com