शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना (प्रतिनीधी) जालना विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता...
जालना : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमिवर दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सक्षम ॲप तयार केले आहे....
जालना (प्रतिनिधी) - जिवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, मोठ्या प्रमाणात बोकाळलेली बेरोजगारी, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण यामुळे राज्यातील महायुती सरकार सपशेल अपयशी...
जालना - दि 26 ऑगस्ट अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माजी आमदार संतोष सांबरे...
जालना (प्रतिनीधी) विकासाच्या मुद्द्यावरचं आपण विधानसभेची निवडणूक लढणार असून शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याबरोबरच जालन्यात एखादे विद्यापीठ मंजूर करण्याचा...
जालना शहरातील जमुना नगर भागात अज्ञात समाज कंटकाकडून सुतळी बॉम्ब फोडून दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय परिसरात दहशत निर्माण...
जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एच आई व्ही एड्स अॅक्ट 2017 या कायद्या...
अगदी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच जालना जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर चोर पोलीसांचा खेळ पहायला मिळाला. डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्यांनी पोलीसांना पाहुन धुम...
जालना - गेल्या 27 वर्षापासून भाजप सोबत असलेले सुनिल बापू आर्दड यांनी आज घनसावंगी आणि जालना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com