जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
दिनाक 13 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी अंगावर चाकूचे वार असलेला 25 ते 30 वर्षे वयाचा मृतदेह आढळून आला होता अनोळखी...
जालना । जालना ते औरंगाबाद हायवे रोडवर देवगाव फाटयाच्या अलिकडे भगवान मते यांचे प्लॉटिंगचे समोरील कच्च्या रोडवर सोमवार( दि.13) रोजी...
गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करत...
आईनंच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची घटना औरंगाबादच्या सादात नगर परिसरात 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. तर अल्पवयीन मुलांचा...
नागपूर : पालकांना सावध करणारी मोठी बातमी समोर आली आहे. मच्छर मारण्याचं औषध तोंडात गेल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला...
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी आले तर त्यांना तिथेच...
पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात झाला. महामार्गावरील राजगुरुनगरजवळ असणाऱ्या शिरोली परिसरात सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या घटनेत भरधाव वेगात जाणाऱ्या...
जालना जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोटार अपघात प्रकरणे देखील ठेवण्यात...
प्रेम ही एक प्रकारची भावना आहे. जी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तसं...
श्री संत गजानन महाराजांची महिमा अपरंपार आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळेच त्यांना ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज असे संबोधले जाते.कारण त्यांची...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com