शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना : बदनापूर तालुक्यातील भोर्डी नदीच्या पुर्नजीवन व सुशोभीकरणाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना उपनेते, माजी मंत्री...
जालना : चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात चीन मधून येणारी विमानसेवा बंद करावी आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे तात्काळ विलगीकरण...
जालना : राज्यात जीएसटी कर वसूल करताना ज्या पद्धतीने महापालिकांना २५ टक्के रक्कम देण्यात येते त्याच धर्तीवर राज्यातील नगर पालिकांना...
पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले. तिच्याकडून २७० ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली....
पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले...
पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ...
सांगली : आटपाडी पोलीसांनी एक गुन्हा दाखल केल्यानं संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका रुग्णालयात रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी भोंदुगिरी...
मुंबई : मुंबईतील नौसेना गोदी येथे नुकतेच वरिष्ठ विभगातील नौदल एनसीसी कॅडेटसाठी एक आठवड्याचे अखिल भारतीय सागरी प्रशिक्षण सुरू झाले....
जालना :- क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी...
जालना :- वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या संदर्भातील जिल्हा कृती आराखडा आखणे तसेच या आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com