Friday, April 17, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home साहित्य लेख

नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन! .

हिरकणी टीम by हिरकणी टीम
December 30, 2022 12:32 PM
A A
नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन! .
100
VIEWS

नवीन वर्ष म्हणजे आनंदाचा क्षण असतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीने खोळंबा निर्माण केला आहे. चीनमध्ये करोनाच्या बी एफ 7 व्हेरिएंटने हाहाकार निर्माण केला आहे आणि आता हा व्हेरिएंट भारतात एन्ट्री करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे नवीन वर्षात खलल निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.म्हणजेच पुन्हा करोना महामारीने डोके वर काढल्याचे दिसून येते.2020 मध्ये करोना महामारीने भारतासह संपूर्ण जगात पाय पसरवीले.यानंतर 2021 मध्ये करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. यात लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली.अनेकांचे संसार उद्धवस्त व अनेकांनी आपले आप्त-नातेवाईक गमावीले. करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतुन भारतासह संपूर्ण जग सावरू लागला तोच ओमिक्रॉनने पाय पसरविण्याला सुरूवात केली आणि आता बीएफ 7 व्हेरिएंट डोके वर काढत आहे.म्हणजेच करोना महामारीने अजुन पर्यंत मानवजातीचा पीच्छा सोडलेला नाही.2021 च्या सरत्या शेवटी ओमिक्राॅनने प्रवेश केला.नंतर 2022 च्या नवीन वर्षात ओमिक्राॅनने कहर केला व आता 2023 ला बीएफ-7 व्हेरिएंट प्रवेश करीत आहे.त्यामुळे भारतासह महाराष्ट्रातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2022 ला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना करोना महामारीच्या संपूर्ण नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.नवीन वर्षाचे स्वागत करतांना वाढत्या दुर्घटना पहाता मद्यपिवुन गाडी चालवु नये, जास्त जल्लोष टाळला पाहिजे.करोनाचा धोका पहाता सर्वांनीच सावधगिरीने नवीन वर्षाचे स्वागत करावे,मास्कचा वापर करावा.कारण पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वत:वर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आता करोणाच्या तिसऱ्या स्ट्रेन्थने प्रवेश केला आहे किंवा करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.2020 व 2021 ने संपूर्ण जगाला दु:खाच्या सागरात लोटले.करोणा संक्रमणामुळे अनेक हासते-खेळते परिवार उध्दवस्त झाले व अनेकांचा रोजगार गेला.यामुळे जगावर आर्थिक संकट ओढवून आले.भारतासह संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली.संपुर्ण जग शांततेने जीवन जगत होते.परंतु करोणाच्या रूपाने चीनने विषाणू पसरवून मृत्यृचे तांडव निर्माण केले आणि आताही चीन करोनाशी संघर्ष करीत आहे.करोणा महामारीचे वाढते मृत्यू तांडव पहाता संपूर्ण जग हादरून गेले होते.2020 व 2021 यावर्षात करोणा महामारीने एवढी बिकट समस्या उभी केली होती की बेरोजगारी, कुपोषण,भुकमरी, आत्महत्या सारख्या महाभयानक परीस्थिती मोठ्या प्रमाणात आपण पहाल्या.परंतु 2020 व 2021 यावर्षात लॉकडाउन काळात निसर्गाने व जंगलातील वन्यप्राणी यांनी खुला स्वास घेतला.परंतु करोणा काळात मानवासोबतच पाळीव प्राण्यांची सुध्दा मोठ्या प्रमाणात जिवीत हाणीसुध्दा झाली.2020 व 2021 यावर्षात मानवाची व निसर्गाची दीनचर्या यात मोठ्या प्रमाणात बदलाव दिसून आला.करोना महामारीने आपल्याला बरेच काही शिकवीले.त्यामुळे आता त्याच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.वाढते प्रदुषण पहाता सर्वांनीच मास्क लावने गरजेचे आहे,जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदुषन, ग्लोबल वॉर्मीग,जंगल तोड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,परमाणु परीक्षण, युद्धजन्य परिस्थिती, पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे. याचे प्रायचीत्य जगातील संपूर्ण जीव सृष्टीसह,मानव,जीव-जंतु भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवजातीच मग ती कोणत्याही देशाची असो.म्हणेच आज मानवाने स्वत:हुन “मौत का कुंवा”खोदुन ठेवला आहे.

करोणा महामारी ही मानवाचीच देन आहे.म्हणजेच आज मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचे वाटोळे केले आणि मृत्यूला कवटाळण्यासाठी “आ बैल मुझे मार”अशी परिस्थिती करून ठेवली आहे.त्यामुळे जगाने करोणा महामारीपासुन काहीतरी धडा घेतला पाहिजे व निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यावर जोर दिला पाहिजे.2020 व 2021 ने जगाच्या प्रत्येक देशांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जखमा व घाव घातले.या जखमा भरून काढण्याची संपूर्ण मानवजात एकवटली पाहिजे व 2023 चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की 2023 आला म्हणून हवेत उडु नका कारण करोनाचा धोका अजून पर्यंत टळलेला नसुन पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे मास्कचा वापर करने काळाची गरज आहे.2020 व 2021 ने मंदिर-मज्जीद,गुरूव्दारा,चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळांपासुन जगातील संपूर्ण मानवजातीला दुरावले गेले होते.परंतु आता 2023 मध्ये पुर्वीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.त्यामुळे 2023 या नवीन वर्षात प्रवेश करतांना करोणा महामारी व इतर परिस्थिती पाहता सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने साजरे केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.नववर्षाच्या निमित्ताने भारतासह महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावुन लावुन स्वागत करावे.यामुळे एकाचवेळी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल.यामुळे गुरांना चारा व मानवाला शुद्ध हवा मिळण्यास मोठी मदत होईल.यामुळे प्रदूषणावर मात करता येईल.महाराष्ट्रात करोनाचा धोका पहाता नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच जागरूक व सावध असले पाहिजे.नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून!आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे व येणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध रहाले पाहिजे.त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करावे.राज्य सरकारने 31 डिसेंबर2022 च्या निमित्ताने व 2023 च्या आगमनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे.यातच नवीन वर्षाचे खरे स्वागत दिसून येईल व 2023 वर्षेचा हा आगळावेगळा उपक्रम अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील.नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
रमेश कृष्णराव लांजेवार.
मो.नं.9921690779नागपूर.

Previous Post

उपसंपादक संजीवनी जाधव यांना सहायक संचालक पदी पदोन्नती

Next Post

Video धक्कादायक : थर्टी फस्टच्या पुर्व संध्येला भाजीत निघाला उंदीर… जालना शहरातील नामांकीत हॉटेलमधील प्रकार

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

पुन्हा नव्याने सुरुवात कर
कविता

पुन्हा नव्याने सुरुवात कर

March 8, 2024
118
महिला दिन विशेष : शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…
महाराष्ट्र

महिला दिन विशेष : शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…

March 7, 2024
146
अवर पीपल
लेख

अवर पीपल

January 24, 2024
109
 प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो सावधान
लेख

 प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो सावधान

December 1, 2023
103
कौमुदी पौर्णिमा
लेख

कौमुदी पौर्णिमा

October 27, 2023
200
कथा एका पोस्टमन दादाची
कथा

कथा एका पोस्टमन दादाची

October 9, 2023
223
Next Post
Video धक्कादायक : थर्टी फस्टच्या पुर्व संध्येला भाजीत निघाला उंदीर… जालना शहरातील नामांकीत हॉटेलमधील प्रकार

Video धक्कादायक : थर्टी फस्टच्या पुर्व संध्येला भाजीत निघाला उंदीर... जालना शहरातील नामांकीत हॉटेलमधील प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.