जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे भाडेकरुला भारी पडले आहे. घर मालकाने चाकू भोकसून भाडेकरुची हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये...
नवी मुंबई - खारघर येथील एका सराफा दुकानात मोठा दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यात लाखोंचे दागिने लुटण्यात आले आहेत. दरोडेखोरांनी...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडताना दिसत आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना...
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एस टीचा भीषण अपघात झाला आहे. शेगावहून शिर्डीला...
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपू शहरात गेल्या काही दिवसांपासून चित्रविचित्र घटना घडत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कारमध्ये प्रियकर-प्रेयसी...
विरार : विरारमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची...
मुंबईतील गोरेगावमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती...
अच्युत मोरे जालना जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून अन्न सुरक्षा अधिकारी हे सर्वांचेच बाप असल्यागत वागत असल्याचं दिसून येत आहे. पोलीसांनी...
सौ. संगीता ढेरे । उरण पुरोगामी म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा वेशीवर टांगल्याचा प्रकार समोर आलाय. उरण येथील एका 22...
घनसावंगी: शिक्षण, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या श्रीपत धामणगावची जनतेमध्ये विद्यमान आमदाराविरोधात शनिवारी मोठा रोष पाहायला मिळाला....
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com