जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता....
उरण (तृप्ती भोईर) - उरण दि. ३ नोहेंबर शुक्रवार रोजी जे. एन. पी. ए. टाउनशिप ऑफिस क्लब येथे आजी माजी...
जालना - पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश देऊनही जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले नाही. पश्चिम...
मागील काही दिवसांपासून राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोहिम हाती घेतली...
पुणे - 4 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर दोन दिवस...
जालना - “सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहून प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल.” असे प्रति पादन निरंकारी सद्गुरु माता...
उरण (संगीता ढेरे) - महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचा-यांच्या दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली दि....
जालना - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरुपात तीन युवकांना कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल...
उरण (तृप्ती भोईर) - रयत शिक्षण संस्थेच्या पंचरत्न इंग्लिश माध्यम शाळा पिरकोन या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची...
पुणे शहरात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडलीये. विद्यार्थिनी वसतिगृहात असतानाच ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com