आज मुबई येथे राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेतीनाड, राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लीलोठीया, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षाताई गायकवाड, डॉ सिद्धार्थ हत्ती हत्तीअंबिरे , जयप्रकाश नारनवरे, अतुल लोंढे, डॉ राजू वाघमारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा सादर केला. यावेळी जालना जिल्हा व तालुका, शहर यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष दिनकर घेवंदे , जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब अंबिरे उपस्थित होते.





















